लहान काठी Akbar birbal Story With Moral In Marathi
लहान काठी Akbar birbal Story With Moral In Marathi एके दिवशी अकबर आणि बिरबल बागेत फेरफटका मारत होते. बिरबल एक मजेदार गोष्ट अकबरला सांगत होता. अकबर त्या गोष्टीचा आनंद घेत होता. अचानक अकबरला बांबूचा एक तुकडा जमीनीवर पडलेला सापडला. त्याला बिरबलची परीक्षा घ्यायची एक युक्ती सुचली. त्याने तो बांबूचा तुकडा बिरबलला दाखवला व त्याला म्हणाला … Read more