Kaljala chiruniya lyrics Marathi – Sweety Satarkar-Marathi song-Lyricsnets

Kaljala chiruniya lyrics Marathi – Sweety Satarkar-Marathi song-Lyricsnets – Suhas Sawant. Lyrics

https://www.lyricsnets.com

Singer Suhas Sawant.
Song Writer Suhas Sawant

Kaljala chiruniya lyrics marathi (काळजाला चिरुनीया)

काळजाला चिरुनीया प्रीत तुजी गेली
काळजाला चिरुनीया प्रीत तुजी गेली
आठवण तुजी माज्या हृदयी राहिली
काळजाला चिरुनीया प्रीत तुजी गेली
आठवण तुजी माज्या हृदयी राहिली

जीव जाई तुज्या पायी सोसवण काय दाटला अंधार
काळजाला चिरुनीया प्रीत तुजी गेली
आठवण तुजी माज्या हृदयी राहिली

ओढ लाउनीया जीवाला सोडूनिया गेली
ओढ लाउनीया जीवाला सोडूनिया गेली
मुखिया साथ माजी विरुनीया गेली
स्वप्न ही जळाली रात जाहलीं
ओलांजली माज्या राहुनिया गेली

काळजाला चिरुनीया प्रीत तुजी गेली
आठवण तुजी माज्या हृदयी राहिली

उसवाला जगण्याचा जोडू कसा धागा
उसवाला जगण्याचा जोडू कसा धागा
तुटलेल्या स्वपनांनी सोडलीरे जागा
प्रीत माजी मजला संपुनिया गेली

काळजाला चिरुनीया प्रीत तुजी गेली
आठवण तुजी माज्या हृदयी राहिली
जीव जाई तुज्या पायी सोसवण काय दाटला अंधार
काळजाला चिरुनीया प्रीत तुजी गेली
आठवण तुजी माज्या हृदयी राहिली

Leave a Comment