behosh wara lyrics marathi – email female -Marathi song-Lyricsnets

behosh wara lyrics marathi – email female -Marathi song-Lyricsnets – Sonu Nigam. Lyrics

 https://www.lyricsnets.com

Singer Sonu Nigam.
Song Writer Ambarish Deshpande.

behosh wara lyrics marathi (बेहोश वारा )

बेहोश वारा तुझा इशारा

देहात सरसर मोहरणारा

ओठाचा प्याला हि मधुशाला

नशेत टीप टीप ओघळणारा

रात अशी प्रेमातली बेभान बरसू देना जरा

नजरेतली ही नशा स्पर्शातुनी वाहूदे

ओठांना रेशमी कमरेवरी राहूदे

जवळ येना जाऊ नको ना

तू हात माझा रोखू नको ना

मधाळ काटा सुशिरुणारा

ओला निखारा अंगावरुनी थरथरणारा

मखमली आग तू मन सावरावे कसे

ओढुनी घेऊ का तन पांघरावे जसे

तुझा निशाणा हा जीवघेणा

कोमल काया झालो दिवाणा

बेडा उसाचा हा जळणारा

त्यास आशिक तळमळणारा

Leave a Comment