Mann Fakiraa lyrics marathi English – मन फकिरा – Mann Fakiraa -Marathi song-Lyricsnets

Mann Fakiraa lyrics marathi English मन फकिरा – Mann Fakiraa -Marathi song-Lyricsnets – Siddharth Mahadevan Lyrics

    https://www.lyricsnets.com

Singer Siddharth Mahadevan
Song Writer Vaibhav Joshi.

Mann Fakiraa lyrics marathi( मन फकिरा )

जरासे भेटलो,

जरासे बोललो

तरी हे मन फिरे तुझ्याच भोवती

जवळ असूनही, तहान लागते

हवीशी वाटते सतत मिठी

तुझी कळेना केव्हा,

फितूर झाला स्पर्श तुला कळले

नाही कधी कसा तुझ्यात जीव गुंतला…

मन फकिरा, बेफिकीरा मन फकिरा…

साध्या साध्या भावनांना

हलका हलका रंग आला

थोड्या थोड्या ओळखीने

गहिरा गहिरा होत गेला…

पुन्हा पुन्हा तोल का

जातो उधाण येते का पून्हा…

असे कसे वेड आहे

हे कळेना काही

काय झाले दोघांना…

मन फकिरा, क्षण फकिरा

नशा मुसाफिरी तुझीव गुंतला…

मन फकिरा,

बेफिकीरा मन फकिरा…

कितीदा भेटलो कितीदा बोललो,

तरी नवीन वाटते

दिशा तुझी अजून लागते,

वळण नवे नवे तरी

प्रवास हा तुझ्याच

सोबती कळेना केव्हा,

फितूर झाला मार्ग हा तुला…

कळले नाही, कधी कसा

तुझ्यात जीव गुंतला…

मन फकिरा…

Leave a Comment