He Assa Pahila lyrics Marathi – Kesari (Saffron) -Marathi song-Lyricsnets

He Assa Pahila lyrics Marathi – Kesari (Saffron) -Marathi song-Lyricsnets – Jaydeep Vaidya & Rucha Bondre Lyrics

https://www.lyricsnets.com

Singer Jaydeep Vaidya & Rucha Bondre
Song Writer Sanjay Sathe

He Assa Pahila lyrics marathi( हे अस पाहिलं )

हे अस पाहिलं का हूर माजलं
जीवात जीव व्हिरगळल
मन झुलू लागलं आभाळी पांगल
सपान डोळी सजल

मनी ध्यानी तुझी गाणी बहरून आली र
सनईला पैंजणांचं तालव
आखाड्याच्या मऊ मऊ मातीच लेन मी
मोत्याच्या भांगामध्ये भरलं

हे अस पाहिलं का हूर माजलं
जीवात जीव व्हिरगळल

लय बाय गुणाची राजा राणीची जोडी ग
जणू बया दुधाची मधाची गोडी र

तुझं येडं पुनव चांदणं
नव्हतीला आनी उधाण
गाली आलं गुलाबी गोंदण
हरपूनच गेलंय भान

तुझ्या भेटी गाठीन रान सार पेटलं
तुझ्या डोळ्यामंधी सुग सर्गाचं भेटलं
सारंगी सूर नभी भिडलं
पिरतीच्या फडात ग
धरला हात असा
काळीज येंधलं आरल

हे अस पाहिलं का हूर माजलं
जीवात जीव व्हिरगळल

Leave a Comment